Friday 27 March 2015
Monday 23 March 2015
महाराष्ट्र राज्य सामान्य माहिती....
*जिल्हे- ३६, *तालुके- ३५८,,*पंचायत समिति- ३४९, *जिल्हा परिषद- ३३
* महानगर पालिका - २३, *नगर परिषदा-२२३, *कटक मंडल-७, *खेडी-२८७५४, नगर पंचायती-३
* महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफलाने - अहमदनगर
* महाराष्ट्रातील सर्वात छोटा जिल्हा क्षेत्रपलाने - मुंबई
* मुंबई जिल्हयामधे एकही तालुका, ग्राम पंचायात नाही।
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या घनता असणारा जिल्हा- मुंबई.

>>राज्यातील प्रमुख
शिखरे <<
1.
कळसूबाई - १,६४६ मी.
2.
साल्हेर - १,५६७ मी.
3.
महाबळेश्र्वर -१,४३८ मी.
4.
हरिश्चंद्रगड -१,४२४ मी
महाराष्ट्रातील ज्योतिर्लिगे
1.
त्र्यंबकेश्वर-
जिल्हा नाशिक
2.
घृष्णेश्वर- वेरुळ
जिल्हा औरंगाबाद
3.
भीमाशंकर- जिल्हा
पुणे
4.
परळी वैजनाथ-
जिल्हा बीड
5.
औंढा नागनाथ-
जिल्हा हिंगोली.
कवी/साहित्यिक टोपण नावे
1.
कृष्णाजी
केशव दामले - केशवसुत
2.
गोविंद
विनायक करंदीकर - विंदा करंदीकर
3.
त्र्यंबक
बापुजी डोमरे - बालकवी
4.
प्रल्हाद
केशव अत्रे - केशवकुमार
5.
राम
गणेश गडकरी - गोविंदाग्रज
6.
विष्णू
वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
7.
निवृत्ती
रामजी पाटील - पी. सावळाराम
8.
माधव
त्र्यंबक पटवर्धन - माधव जुलिअन
Subscribe to:
Posts (Atom)